मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्जत येथे रेल्वे कामासाठी ब्लॉक असल्यामुळे भुसावळ-पुणे भुसावळ एक्सप्रेस दोन महिने रद्द करण्यात आली. रेल्वे प्रवाशांनी प्रवास करताना माहिती घेऊन प्रवास करावा असे आवाहन भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष तथा दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद क्षेत्रीय समिती सदस्य नितीन पांडे यांनी केले आहे. ही रेल्वे केव्हापासून रद्द करण्यात आली आहे. त्याची माहिती रेल्वेने खालील पत्रकात दिली आहे.