मुंबई – मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची सेवा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सुचनेपर्यंत या विशेष गाड्यांच्या सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.उत्सव विशेष रेल्वेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे.
1) 01251 पुणे -काझिपेट विशेष (शुक्रवार) दि. ९.७.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत आणि
01252 काझीपेट -पुणे विशेष (रविवार) दि. ११.७.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत पूर्ववत.
2) 02153 लोकमान्य टिळक टर्मिनस- हबीबगंज विशेष (गुरुवार) दि. १.७.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत पूर्ववत आणि
02154 हबीबगंज -लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (शुक्रवार) दि. २.७.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत पूर्ववत.
3) 01141 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – आदिलाबाद विशेष (दैनिक) दि. १.७.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत पूर्ववत आणि
01142 आदिलाबाद- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (दैनिक) दि. २.७.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत पूर्ववत.
4) 02170 नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (दैनिक) दि. १.७.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत पूर्ववत आणि
02169 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागपूर विशेष (दैनिक) दि. २.७.२०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत पूर्ववत.
5) 02858 लोकमान्य टिळक टर्मिनस- विशाखापट्टणम विशेष दि. ६.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत दर मंगळवारी चालविण्यात येईल.
02857 विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. ४.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत दर रविवारी चालविण्यात येईल.
6) 02865 लोकमान्य टिळक टर्मिनस -पुरी विशेष दि. ८.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत दर गुरुवारी चालविण्यात येईल.
02866 पुरी- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. ६.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत दर मंगळवारी चालविण्यात येईल.
7) 02879 लोकमान्य टिळक टर्मिनस- भुवनेश्वर विशेष दि. ३.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत दर बुधवार आणि शनिवारी चालविण्यात येईल.
02880 भुवनेश्वर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. १.७.२०२१ पासून पुढील सुचना मिळेपर्यंत दर सोमवारी आणि गुरुवारी चालविण्यात येईल.
आरक्षण : 01251, 02153, 01141, 02170/02169 आणि या पूर्णपणे राखीव असलेल्या विशेष गाड्यांसाठीचे बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर दि. २८.६.२०२१ रोजी सुरू होईल.
उत्सव विशेष ट्रेनच्या सेवांना मुदतवाढ
1) 03260 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पटना जं. विशेष (मंगळवार व शुक्रवार) सेवा दि. ६.७.२०२१ ते ३१.८.२०२१ पर्यंत आणि
03259 पटना जंक्शन- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (रविवार व बुधवार) सेवा दि. ४.७.२०२१ ते २९.८.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
2) 02546 लोकमान्य टिळक टर्मिनस- रक्सौल विशेष (शनिवार) सेवा दि. ३.७.२०२१ ते २८.८.२०२१ पर्यंत आणि
02545 रक्सौल-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (गुरुवार) सेवा दि. १.७.२०२१ ते २६.८.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
3) 05548 लोकमान्य टिळक टर्मिनस- रक्सौल विशेष (बुधवार) सेवा दि. ७.७.२०२१ ते १.९.२०२१ पर्यंत आणि
05547 रक्सौल – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (सोमवार) सेवा दि. ५.७.२०२१ ते ३०.८.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
4) 05268 लोकमान्य टिळक टर्मिनस – रक्सौल विशेष (सोमवार) सेवा दि. ५.७.२०२१ ते ३०.८.२०२१ पर्यंत आणि
05267 रक्सौल – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (शनिवार) सेवा दि. ३.७.२०२१ ते २८.८.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
5) 02811 लोकमान्य टिळक टर्मिनस – हटिया विशेष दि. ४.७.२०२१ पासून २७.९.२०२१ पर्यंत दर रविवार आणि सोमवारी चालविण्यात येईल.
02812 हटिया – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दि. २.७.२०२१ पासून २५.९.२०२१ पर्यंत दर शुक्रवार आणि शनिवारी चालविण्यात येईल.
6) 02818 पुणे- सांतरागाछी विशेष दि. ५.७.२०२१ पासून २७.९.२०२१ पर्यंत दर सोमवारी सुटेल.
02817 सांतरागाछी – पुणे विशेष दि. ३.७.२०२१ पासून २५.९.२०२१ पर्यंत दर शनिवारी सुटेल.
आरक्षण : 03260, 02546, 05548, 05268 या पूर्णतः आरक्षित असलेल्या विशेष गाड्यांच्या वाढीव फेऱ्यांचे विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर दि. २८.६.२०२१ रोजी सुरू होईल.