मुंबई – मध्य रेल्वेने विशेष गाड्यांच्या सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.
1) 02112 अमरावती -मुंबई विशेष (दैनिक) दिनांक 1.7.2021 पासून पूर्ववत आणि 02111 मुंबई अमरावती विशेष (दैनिक ) 2.7.2021 पासून पूर्ववत
2) 01137 नागपुर-अहमदाबाद विशेष (बुधवार) दिनांक 07.07.2021 पासून पूर्ववत आणि 01138 अहमदबाद-नागपुर स्पेशल(गुरुवार) 08.07.2021 पासून पूर्ववत
3) 01403 नागपुर -कोल्हापुर विशेष (मंगलवार,शनिवार) दिनांक 03.07.2021 पासून पूर्ववत आणि 01404 कोल्हापुर-नागपुर विशेष (सोमवार,शुक्रवार) 02.07.2021 पासून पूर्ववत
4) 01131 दादर-साई नगर शिर्डी विशेष दिनांक 03.07.2021 पासून पूर्ववत आणि 01132 साई नगर शिर्डी-दादर विशेष 04 .07.2021 पासून पूर्ववत
5) 02147 दादर-साई नगर शिर्डी विशेष (शुक्रवार) दिनांक 02.07.2021 पासून पूर्ववत आणि 02148 साई नगर शिर्डी-दादर विशेष (शनिवार) 03.07.2021 पासून पूर्ववत
6) 02035 पुणे -नागपुर विशेष दिनांक 04.07.2021 पासून पूर्ववत आणि 02036 नागपुर -पुणे विशेष दिनांक 03.07.2021 पासून पूर्ववत
7) 02113 पुणे-नागपुर विशेष दिनांक 03.07.2021 पासून पूर्ववत आणि 02114 नागपुर -पुणे विशेष दिनांक 02.07.2021 पासून पूर्ववत
8) 02117 पुणे-अमरावती AC विशेष ( बुधवार) दिनांक 07.07.2021 पासून पूर्ववत आणि 02118 अमरावती-पुणे AC विशेष (गुरुवार) दिनांक 08.07.2021 पासून पूर्ववत
9) 02223 पुणे -अजनी विशेष (शुक्रवार) दिनांक 10.07.2021 पासून पूर्ववत आणि 02224 अजनी -पुणे विशेष (मंगलवार) दिनांक 06.07.2021 पासून पूर्ववत
10) 02041 पुणे-नागपुर स्पेशल (गुरुवार) दिनांक 01.07.2021 पासून पूर्ववत आणि 02042 नागपुर -पुणे (शुक्रवार) विशेष दिनांक 02.07.2021 पासून पूर्ववत
11) 02239 पुणे -अजनी विशेष (शनिवार) दिनांक 03.07.2021 पासून पूर्ववत आणि 02240 अजनी -पुणे विशेष (रविवार) दिनांक 04.07.2021 पासून पूर्ववत
टीप : या गाडयांचा मार्ग ,वेळ आणि थांबे यात कोणताही बदल राहणार नाही.
आरक्षण : विशेष ट्रेन चे बुकिंग सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर आधीच सुरू झालेले आहे.
रेल्वेच्या या आहे सुचना
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार माहितीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा. या विशेष गाड्यांमध्ये केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांना गाडीत चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास दरम्यान कोविड-१९ शी संबंधित एसओपी, सर्व मानदंड याचे पालन करावे लागेल.