मुंबई – मध्य रेल्वेने पुढील अतिरिक्त विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
१) 01105 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष (मंगळवार) दि. ४.५.२०२१ पर्यंत आणि
01106 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (बुधवार) दि. ५.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
२) 01257 दादर- प्रयागराज छिवकी विशेष (मंगळवार) दि. ४.५.२०२१ पर्यंत आणि
01258 प्रयागराज छिवकी- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (बुधवार) दि. ५.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
३) 01053 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष (मंगळवार) दि. ४.५.२०२१ पर्यंत आणि
01054 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (गुरुवार) दि. ५.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
४) 01109 लोकमान्य टिळक टर्मिनस – मंडुवाडीह विशेष (शनिवार) दि. ८.५.२०२१ पर्यंत आणि
01110 मंडुवाडीह – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (रविवार) दि. ९.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
५) 01423 पुणे- भागलपूर विशेष (शनिवार) दि. ८.५.२०२१ पर्यंत आणि
01424 भागलपूर – पुणे विशेष (सोमवार) दि. १०.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
६) 01097 लोकमान्य टिळक टर्मिनस – दरभंगा विशेष (सोमवार) दि. १०.५.२०२१ पर्यंत आणि
01098 दरभंगा- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (मंगळवार) दि. ११.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
७) 01437 पुणे – लखनऊ विशेष (सोमवार) दि. १०.५.२०२१ पर्यंत आणि
01438 लखनऊ – पुणे विशेष (बुधवार) दि. १२.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
८) 01319 लोकमान्य टिळक टर्मिनस -मंडुवाडीह विशेष (मंगळवार) दि. ४.५.२०२१ पर्यंत आणि
01320 मंडुवाडीह – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (बुध) दि. ५.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
९) 01457 पुणे-मंडुवाडीह विशेष (मंगळ) दि. ४.५.२०२१ पर्यंत आणि
01458 मंडुवाडीह -पुणे विशेष (गुरुवार) दि. ६.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
१०) 01093 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -गोरखपूर विशेष (सहा दिवस – मंगळ वगळता) दि. १०.५.२०२१ पर्यंत आणि
01094 गोरखपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (सहा दिवस – गुरुवार वगळता) दि. १२.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
११) 01189 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दानापूर विशेष (दैनिक) दि. १०.५.२०२१ पर्यंत आणि
01190 दानापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (दैनिक) दि. ११.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
१२) 01129 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -गोरखपूर विशेष (मंगळ) दि. ४.५.२०२१पर्यंत आणि
01130 गोरखपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (गुरुवार) दि. ६.५.२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
या विशेष गाड्यांच्या संरचनेत, थांब्यामध्ये आणि वेळेमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
*आरक्षणः* छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर आणि पुणे येथून सुटणार्या पूर्णपणे आरक्षित विशेष गाड्यांच्या विस्तारित फे-यांचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. २८.४.२०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू .
– या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
– केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.