इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभेती विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज दिल्लीतील इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद घेत असून त्यात ते कोणते आरोप करताच याकडे सर्वांचे लक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून ते हायड्रोजन बॅाम्ब टाकणार अशी चर्चा होती. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष आहे.
तर बघा ही लाईव्ह पत्रकार परिषद