कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होत आहे. त्यानंतर ते संविधान सभेमध्ये देखील ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. हा सर्व कार्यक्रम लाईव्ह बघा…
LIVE: श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचाअनावरणसोहळा. https://t.co/HOtDslAVcx
— Nana Patole (@NANA_PATOLE) October 5, 2024
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011