नवी दिल्ली : लखीमपूर खेरी प्रकरणात सरकारवर दबाव टाकणार असल्याचे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. आज ते कलम १४४ चा भंग न करता दोन सहकाऱ्यांसोबत लखीमपूर खेरीमध्ये जाणार आहे. त्या अगोदर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
https://twitter.com/RahulGandhi/status/1445611226944270336?s=20