नवी दिल्ली – कोरोना लसीकरणावरुन कामाची गती कमी झाल्यामुळे काँग्रसचे नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट केले. त्यात जुलाई आ गय है , वैक्सीन नहीं आयी ..असे म्हटले. या ट्विट नंतर भाजपनेही आक्रमक पवित्रा घेत त्याला उत्तर दिले आहे. त्यामुळे काँग्रेस व भाजपमध्ये सुरु असलेले हे ट्विटर युध्द आज चांगलेच चर्चेत आले. राहुल गांधी यांच्या या ट्विट नंतर लगेच केंद्रीय मंत्री डॅा. हर्षवर्धन ने ट्विट करत सांगितले की, जुलैईचे आकडे समोर आहे. राहुल गांधी यांना काय अडचण आहे. ते वाचत नाही का असा सवालही केला आहे. त्यांचा अहंकार व अज्ञानतासाठी कोणतीही लस नाही. तर भाजप नेते गौरव भाटीया यांनी राहुल गांधीवर व्टिट करत भूमिका स्पष्ट केली आहे.त्यांनी सांगितले की, राहुल गांधी जी ने एक ट्वीट किया जिसमें लिखा है- ‘जुलाई आ गया है, वैक्सीन नहीं आयीं।’ ये ट्वीट देखकर देशवासियों को बहुत ही दुख होगा। जो टीकाकरण के आंकड़ें हैं ये बताते हैं कि केंद्र सरकार ने युद्धस्तर पर टीकाकरण अभियान चलाया है।
जुलाई आ गया है, वैक्सीन नहीं आयीं।#WhereAreVaccines
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 2, 2021
राहुल गांधी जी ने एक ट्वीट किया जिसमें लिखा है- 'जुलाई आ गया है, वैक्सीन नहीं आयीं।'
ये ट्वीट देखकर देशवासियों को बहुत ही दुख होगा।
जो टीकाकरण के आंकड़ें हैं ये बताते हैं कि केंद्र सरकार ने युद्धस्तर पर टीकाकरण अभियान चलाया है।
– श्री @gauravbh
— BJP (@BJP4India) July 2, 2021