आजचे राशि भविष्य – १६ एप्रिल २०२२
मेष – पूर्वग्रह दृष्टिकोन टाळा …
वृषभ – आधी केले मग सांगितले असे ठेवा…
मिथुन – फक्त चर्चा नको कृती हवी …
कर्क – आपलंच खरं अट्टाहास टाळा….
सिंह – अति चिकित्सा टाळा …
कन्या – भूमिकेत वारंवार बदल नको…
तूळ – परिस्थितीनुरूप आर्थिक निर्णय हवा …
वृश्चिक – व्यापक दृष्टिकोनाची आवश्यकता …
धनु – साथ-संगत सांभाळा…
मकर – तडजोड आवश्यक…
कुंभ – जुने अनुभव कामी येतील….
मीन – आर्थिक जुळवाजुळव गरजेची…..
आजचा राहू काळ सकाळी नऊ ते साडे दहा आहे.

व्हॉटसअॅप – 9373913484
			






