मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कारांची केली घोषणा

ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जीवनगौरव पुरस्कार

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 2, 2022 | 8:18 pm
in इतर
0
subhash desai 1140x570 1

मुंबई – राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या साहित्यिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रु. रोख, मानचिन्ह आणि मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरुप आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.

श्री. पु. भागवत पुरस्कार (२०२१) लोकवाङ्मय गृह, मुंबई, या संस्थेला जाहीर करण्यात आला. तीन लाख रुपये रोख आणि मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यास पुरस्कार रमेश वरखेडे यांना जाहीर करण्यात आला. दोन लाख रुपये रोख व मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (२०२१, व्यक्तींसाठी) डॉ. चंद्रकांत पाटील यांना जाहीर करण्यात आला. डॉ. अशोक केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी) मराठी अभ्यास परिषद पुणे यांना जाहीर करण्यात आला. तर कविवर्य मंगेश पाडगावंकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२१ (संस्थेसाठी) मराठी अभ्यास केंद्र, मुंबई यांना जाहीर करण्यात आला.

यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली. त्याची यादी खालील प्रमाणे.
1.विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2021-श्री. भारत सासणे- रु. 5 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र विविध साहित्य प्रकारात लेखन, राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे 7 व इतर 30 पुरस्कार प्राप्त, प्रकाशित ग्रथांची संख्या 35
2.श्री. पु. भागवत पुरस्कार 2021 लोकवाङ्मय गृह, मुंबई रु. 3 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र मराठी विज्ञान परिषद तथा अन्य अनेक पुरस्कार प्राप्त प्रकाशित ग्रथांची संख्या 1374
3.डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2021 (व्यक्तींसाठी) डॉ. रमेश वरखेडे रु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र बाल साहित्य, लोकसाहित्य, समाज भाषा विज्ञान या साहित्य प्रकारात विपुल लेखन, पुणे विद्यापीठात “व्यावहारीक मराठी” चा अभ्यासक्रम
4.कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2021 (व्यक्तींसाठी)डॉ. चंद्रकांत पाटील रु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र साहित्य विषयक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय 18 पुरस्कार प्राप्त, 5लेख संग्रह, 24 अनुवाद एकुण 54 हून अधिक पुस्तके प्रकाशित
5. डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2021 (संस्थेसाठी)मराठी अभ्यास परिषद, पुणे.रु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी पुरक ठरणाऱ्या कार्यशाळा, परिसंवाद, व्याख्यानांचे अशा उपक्रमाचे आयोजन, भाषा आणि जीवन हे भाषा विषयक त्रैमासिक 1983 पासून नियमितपणे प्रकाशित
6. कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2021 (संस्थेसाठी) मराठी अभ्यासकेंद्र, मुंबई रु. 2 लक्ष रोख, मानचिन्ह व मानपत्र मराठी भाषेचे संस्कृतीचे जतन संवर्धनासाठी कार्य, मराठी भाषेच्या वेगवेगळया प्रश्नावर संशोधन, मराठी भाषेच्या सर्वांगीन विकासाठी विविध उपक्रम

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार सन – 2020
1)प्रौढ वाङ्मय – काव्य कवी केशवसुत पुरस्कार1,00,000/- हेमंत दिवटे पॅरानोया पोएट्रीवाला पेपरवॉल मीडीया अण्ड पब्लिशिंग प्रा.लि., चे इम्प्रिंट, मुंबई
2) प्रथम प्रकाशन – काव्य बहिणाबाई चौधरी पुरस्कार 50,000/-राजू देसले अवघेचि उच्चार कॉपर कॉइन पब्लिशिंग प्रा.लि.,गाजियाबाद, दिल्ली
3) प्रौढ वाङ्मय – नाटक/एकांकिका राम गणेश गडकरी पुरस्कार 1,00,000/- जयंत पवार लिअरने जगावं की मरावं ?पंडित पब्लिकेशन्स, सिंधुदुर्ग
4)प्रथम प्रकाशन – नाटक/एकांकिका विजय तेंडूलकर पुरस्कार 50,000/- शिफारस नाही
5) प्रौढ वाङ्मय – कादंबरी- हरी नारायण आपटे पुरस्कार 1,00,000/-भीमराव वाघचौरे किंजाळकाटे संस्कृती प्रकाशन, पुणे
6) प्रथम प्रकाशन – कादंबरी- श्री.ना.पेंडसे पुरस्कार 50,000/- अविनाश उषा वसंत पटेली ललित पब्लिकेशन, मुंबई
7) प्रौढ वाङ्मय – लघुकथा दिवाकर कृष्ण पुरस्कार 1,00,000/-माधव जाधव चिन्हांकित यादीतली माणसं सायन पब्लिकेशन्स प्रा.लि., पुणे
8)प्रथम प्रकाशन – लघुकथा ग.ल.ठोकळ पुरस्कार 50,000/- रुस्तम होनाळे वऱ्हाडातली बिऱ्हाडं दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे
9)प्रौढ वाङ्मय – ललितगद्य (ललित विज्ञानासह) अनंत काणेकर पुरस्कार 1,00,000/- अरुण खोपकर अनुनाद मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
10) प्रथम प्रकाशन – ललितगद्य ताराबाई शिंदे पुरस्कार 50,000/- डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस मंच साधना प्रकाशन, पुणे
11) प्रौढ वाङ्मय – विनोद श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार 1,00,000/- सॅबी परेरा टपालकी ग्रंथाली, मुंबई
12) प्रौढ वाङ्मय – चरित्र न.चिं.केळकर पुरस्कार 1,00,000/- डॉ. अक्षयकुमार काळे गालिब : काळ,
चरित्र आणि व्यक्तिमत्त्व पद्मगंधा प्रकाशन, पुणे
13)प्रौढ वाङ्मय – आत्मचरित्र लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार1,00,000/-डॉ. शाहू रसाळ रानफूल, लव्ह बर्डस् आणि…मी डिंपल पब्लिकेशन, पालघर
14)प्रौढ वाङ्मय – समीक्षा/ वाङ्मयीन संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन
श्री. के. क्षीरसागर पुरस्कार1,00,000/- गंगाधर पाटील कलाकृती आणि समीक्षा मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
15) प्रथम प्रकाशन – समीक्षा सौंदर्यशास्त्र रा.भा.पाटणकर पुरस्कार 50,000/- शिफारस नाही
16) प्रौढ वाङ्मय – राज्यशास्त्र/समाजशास्त्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 1,00,000/- उत्तम कांबळे अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद लोकवाङ्मय गृह, मुंबई
17) प्रौढ वाङ्मय – इतिहास शाहू महाराज पुरस्कार 1,00,000/-शशिकांत गिरिधर पित्रे या सम हा राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
18) प्रौढ वाङ्मय – भाषाशास्त्र/व्याकरण नरहर कुरूंदकर पुरस्कार 1,00,000/-औदुंबर सरवदेबोलीविज्ञान भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर
19)प्रौढ वाङ्मय -ज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) महात्मा जोतीराव फुले पुरस्कार
1,00,000/- डॉ.बाळ फोंडके करोनाष्टक मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
20)प्रौढ वाङ्मय – शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह वसंतराव नाईक पुरस्कार 1,00,000/- शिफारस नाही
21) प्रौढ वाङ्मय -उपेक्षितांचे साहित्य (वंचित, शोषित, पिडीत, आदिवासी, कष्टकरी, अनुसूचित जाती व नव बौद्ध इत्यादी) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 1,00,000/- अनंत केदारे वाग्दान सुगावा प्रकाशन, पुणे
22)प्रौढ वाङ्मय – अर्थशास्त्र व अर्थशास्त्र-विषयक लेखन सी.डी. देशमुख पुरस्कार 1,00,000/-शिफारस नाही
23)प्रौढ वाङ्मय – तत्त्वज्ञान व मानसशास्त्रना.गो.नांदापूरकर पुरस्कार1,00,000/-डॉ. शोभा पाटकर मना मना, दार उघड लोकवाङ्मय गृह, मुंबई
24)प्रौढ वाङ्मय – शिक्षणशास्त्रकर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार1,00,000/-डॉ.राणी बंग व करुणा गोखले तारुण्यभान राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
25)प्रौढ वाङ्मय – पर्यावरणडॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार1,00,000/-डॉ. मृदुला बेळे कोरोनाच्या कृष्णछायेत … राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
26) प्रौढ वाङ्मय – संपादित/ आधारित रा.ना.चव्हाण पुरस्कार 1,00,000/- संपादक राम जगताप व भाग्यश्री भागवत मायलेकी बापलेकी डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
27) प्रौढ वाङ्मय – अनुवादित- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार 1,00,000/-अनुवादक
मिलिंद चंपानेरकर द ग्रेप्स ऑफ रॉथ रोहन प्रकाशन, पुणे
28) प्रौढ वाङ्मय – संकीर्ण (क्रीडासह) भाई माधवराव बागल पुरस्कार 1,00,000/- धनंजय जोशी सहज रोहन प्रकाशन, पुणे
29) बालवाङ्मय – कविता बालकवी पुरस्कार 50,000/- एकनाथ आव्हाड शब्दांची नवलाई दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे
30) बालवाङ्मय – नाटक व एकांकिका भा.रा. भागवत पुरस्कार 50,000/- शशिकांत बा. पाताडे भातुकली आणि तीन धमाल बालनाटय आदित्य प्रकाशन, सांगली
31) बालवाङ्मय – कादंबरी साने गुरूजी पुरस्कार 50,000/- डॉ. श्रीकांत पाटील सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल हृदय प्रकाशन, कोल्हापूर
32) बालवाङ्मय – कथा ( छोटया गोष्टी, परीकथा, लोककथांसह) राजा मंगळवेढेकर पुरस्कार 50,000/- वसीमबार्री मणेर मौजे पुस्तक संच 1 दवात ए दक्कन, फलटण
33) बालवाङ्मय – सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे) यदुनाथ थत्ते पुरस्कार 50,000/-किशोर माणकापुरे विद्यार्थी दशेत महापुरुष अभ्यासताना …! तेजश्री प्रकाशन, कोल्हापूर
34) बालवाङ्मय – संकीर्ण ना.धो. ताम्हणकर पुरस्कार 50,000/-डॉ. वैशाली देशमुखटीएनएज डॉट कॉम # 2 राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
35)सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार1,00,000/- गजानन यशवंत देसाई ओरबिन यशअमृत प्रकाशन, गोवा

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वाचे निर्णय

Next Post

पवारसाहेब आम्ही पीत नाही, तुम्हीच वाईन – दारू फरक समजून सांगा; चंद्रकांत पाटील यांचा टोला

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले हे निर्देश….आता या तारखेपर्यंत मुदतवाढ

सप्टेंबर 16, 2025
accident 11
क्राईम डायरी

भरधाव दुचाकी घसरल्याने ४४ वर्षीय चालकाचा मृत्यू

सप्टेंबर 16, 2025
fir111
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास…तरुणावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

सप्टेंबर 16, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे आठ महत्त्वपूर्ण निर्णय

सप्टेंबर 16, 2025
SUPRIME COURT 1
संमिश्र वार्ता

धर्मांतरविरोधी कायद्यांना स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकांवर सुनावणी…सर्वोच्च न्यायालायने दिले हे निर्देश

सप्टेंबर 16, 2025
G04fkJmWIAATyZA e1758000093714
संमिश्र वार्ता

अंजली दमानियांच्या पतीची सरकारी संस्थेवर नियुक्ती…अमोल मिटकरींनी डिवचलं तर रोहित पवारांनी केले कौतुक

सप्टेंबर 16, 2025
cbi
भविष्य दर्पण

सीबीआयने या माजी मंत्र्यांच्या बहिणी, मेहुण्या, पीएच्या जागेवर १६ ठिकाणी टाकले छापे…मिळाले हे घबाड

सप्टेंबर 16, 2025
income
संमिश्र वार्ता

ITR- प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्यास मुदतवाढ…इन्कम टॅक्स भरणा-यांना दिलासा

सप्टेंबर 16, 2025
Next Post
chandrakant patil

पवारसाहेब आम्ही पीत नाही, तुम्हीच वाईन – दारू फरक समजून सांगा; चंद्रकांत पाटील यांचा टोला

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011