इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या सरकारचे आरोग्यमंत्री विजय सिंगला यांची हकालपट्टी केली आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वीच सरकार स्थापन झाले.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या सरकारचे आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना हटवले आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पंजाबच्या सीएमओने सांगितले की, विजय सिंगला यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्यासंदर्भात पुरावेही सापडले आहेत. पंजाबचे सीएमओ म्हणाले, “करारांच्या बदल्यात अधिकाऱ्यांकडून एक टक्का कमिशन मागितल्याचा त्याच्यावर आरोप आहे. विजय सिंगला यांच्याविरोधात ठोस पुरावेही सापडले आहेत.
https://twitter.com/BhagwantMann/status/1529021527953649664?s=20&t=UrOWtiZrriQJpGd5BTn7ew