शुक्रवार, ऑगस्ट 29, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

श्रीमंत सासूकडून पैसे मिळवण्यासाठी जावयाने केले हे कृत्य… पिंपरी-चिंचवड मधील धक्कादायक प्रकार…

by Gautam Sancheti
सप्टेंबर 2, 2023 | 12:56 pm
in राज्य
0
crime diary 2


पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्रीमंत सासूकडून पैसे उकळण्याचा जावयाचा प्रयत्न फसल्याची घटना उघडकीस आली आहे. पिंपरी-चिंचवड येथील या घटनेने नागरिक चकीत झाले असून सर्वांनाच धक्का बसला आहे.

सासू आणि जावयाचे नाते तसे ३६च्या आकड्यासारखे असते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कधीच कुठल्या मुद्द्यावर एकमत नसलेल्या या दोन घटकांमध्ये कायमच खटके उडत असतात. अशात पिंपरी-चिंचवड येथे जावयाने श्रीमंत सासूलाच गंडविण्याचा प्रकार पुढे आला आहे. श्रीमंत सासू असल्याने तिच्याकडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी- चिंचवड शहरामध्ये समोर आला आहे. याकरिता जावयाने कटकारस्थान रचले. परंतु, एवघ्या काही तासातच जावयाचा कारनामा समोर आला आहे. या प्रकाराने सारेच थक्क झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात हा प्रकार समोर आला आहे.

आपल्या श्रीमंत सासुकडून दहा लाखांची खंडणी उकळण्यासाठी चक्क स्वतःच्या मुलीसह मेहुणीच्या मुलीचे अपहरण केले आहे. सचिन मोहिते ह्या जावयाने तीन महिन्यांपूर्वी अपहरणाचा कट रचला होता. अपहरण करण्यासाठी सचिन मोहितेने आपल्या मेहुणीचा मोबाईलही चोरला होता. त्यांच मोबाईलचा वापर करत त्याने अपहरणाच्या गुन्ह्यांत खंडणी मागण्यासाठी देखील केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. अपहरण करता जावई सचिन मोहिते यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी स्वतः च्या आणि मेहुनीच्या मुलीचे अपहरण करून त्यांना आपल्या वाघोली येथील घरी डांबून ठेवले.

काही तासातच उघडकीस आला प्रकार
रक्षाबंधाच्या दिवशी राखी आणण्यासाठी गेलेल्या मुली घरी परत न आल्याने आरोपीसह मुलींच्या आईने वाकड पोलिसात तक्रार दिली होती. नातीचे अपहरण केल्याने सासू पैसे देईल; या उद्देशाने हे अपहरण करण्यात आलं होतं. परंतु, काही तासातच या अपहरणाचा कट उघड करत आरोपीला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आहेत.

Pune PCMC Crime Son in Law Mother in Law Extortion
Kidnapped Daughter

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भाजप नेते आशिष शेलारांवर साडेसात हजाराचे कर्ज? थेट पोलिस ठाण्यात धाव…

Next Post

देशातील ७५ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार… महाराष्ट्रातील पाच जणांचा राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना शुभ समाचार मिळेल, जाणून घ्या, शुक्रवार, २९ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 29, 2025
kapus
संमिश्र वार्ता

केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क माफीला दिली या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 28, 2025
kanda onion
स्थानिक बातम्या

शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडणे हे केंद्र सरकारचे नियोजनबद्ध षडयंत्र…कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

ऑगस्ट 28, 2025
Untitled 1
संमिश्र वार्ता

मुंबईत अभिनेता सलमान खान यांच्या घरचा गणेशोत्सव…बघा, व्हिडिओ

ऑगस्ट 28, 2025
manoj jarange 1
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील मुंबईला येणार की परत माघारी जाणार? सरकारचे प्रयत्न सुरु

ऑगस्ट 28, 2025
GzWb8 LbwAAmwZi e1756344943344
महत्त्वाच्या बातम्या

बघा, शिवतीर्थावरील हा व्हिडिओ….राज ठाकरे उध्दव ठाकरे यांच्या सहकुटुंब भेटीचे चित्रीकरण

ऑगस्ट 28, 2025
modi 111
मुख्य बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवत्सरीनिमित्त दिल्या शुभेच्छा…क्षमा, करुणा आणि नम्रतेचे केले आवाहन

ऑगस्ट 28, 2025
प्रातिनिधिक फोटो
राष्ट्रीय

या चार नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता…१२ हजार ३२८ कोटींचा अंदाजित खर्च

ऑगस्ट 28, 2025
Next Post
download 2023 09 02T141406.790

देशातील ७५ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार... महाराष्ट्रातील पाच जणांचा राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011