गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू

by India Darpan
ऑक्टोबर 2, 2024 | 11:41 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 5


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजता पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन उड्डाण घेतले होते. हे उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीन मिनिटात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या हेलिकॉप्टरध्ये कॅप्टन पिल्लई, कॅप्टन परमजीत सिंग असे दोन पायलट आणि प्रीतम भारद्वाज हा इंजिनिअर प्रवास करत होते. या तिघांचा मृत्यू झाला. डोंगराळ भागामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले असून त्याचे तुकडे झाले आहे. तर हेलिकॉप्टरला भीषण आग लागली. हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रुमने यासंदर्भात माहिती दिली आहे.

या घटनेची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने हिंजवडी पोलिसात ही माहिती दिली. यानंतर हिंजवडी पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येवला शहरातील शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे आज होणार लोकार्पण…या मान्यवरांची उपस्थिती

Next Post

धक्कादायक….शिक्षकाने आख्खा कुटुंबासह आयुष्य संपवलं…चार जणांचा मृत्यू

India Darpan

Next Post
Untitled 97

धक्कादायक….शिक्षकाने आख्खा कुटुंबासह आयुष्य संपवलं…चार जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

fir111

बालविवाह प्रकरणात लॉन्स मालक, बालकांचे पालक आणि भटजी यांच्यावर गुन्हे दाखल

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी वाणीवर संयम ठेवावा, जाणून घ्या, गुरुवार, ३ जुलैचे राशिभविष्य

जुलै 2, 2025
carona11

कोरोना लसीमुळे हार्ट अटॅकने अचानक मृत्यू? आयसीएमआर आणि एनसीडीसीने दिली ही माहिती

जुलै 2, 2025
VidhanSabha prashnottare 04 1024x512 1

आता परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी…

जुलै 2, 2025
Untitled 4

मुंबईत माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासह या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 2, 2025
crime 88

घरफोडीत चोरट्यांनी दीड लाखाचा ऐवज केला लंपास…आनंदवली भागातील घटना

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011