सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुण्यातील संतापजनक घटना… पत्नीला विवस्त्र करुन नाचायला लावले… व्हिडिओही बनवला…

by India Darpan
ऑगस्ट 11, 2023 | 11:56 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात काय घडेल आणि कोण काय करेल याचा नेम नाही, विशेषतः सोशल मीडियाचा बेसुमार व अविचारीपणे वापर वाढला आहे. वास्तविक पाहता त्याचा विधायक कामासाठी देखील उपयोग होऊ शकतो, परंतु त्याचा विकृतपणे उपयोग करण्याची प्रवृत्ती समाजात दिवसेंदिवस वाढले चालली आहे. विशेषतः काही नालायक आणि बिनडोक लोक सोशल मीडियाचा गैरवापर करताना दिसतात. पुण्यातील अशाच एका विकृत माणसाने आपल्या पत्नीला विवस्त्र करीत तिचे नग्न फोटो काढले, एवढेच नाही तर तिला नृत्य करायला लावले व मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग देखील केली आणि याबाबत तिने विरोध केला असताना ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली, या प्रकरणी त्या महिलेने आता पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पत्नीला सतत धमकी
पती-पत्नीमध्ये प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे नाते असते, यामध्ये शारीरिक प्रेमावरच भावनिक ओलावाही असतो, परंतु काही विकृत माणसांची शारीरिक भागातच नाही, त्यातूनच ते पत्नीला वेगवेगळे प्रकारे त्रास देतात, इतकेच नव्हे तर विकृत मानसिकेतून सध्याच्या काळात सोशल मीडियावर बघून तसा प्रकार पडण्यास पत्नीला भाग पडतात. असाच प्रकार पुण्यातील या मूर्ख बहाद्दराने केला आहे. वास्तविक या दाम्पत्याला ५ वर्षांचा मुलगा आहे. तरीही आरोपी पती हा नेहमीच ३१ वर्षाच्या पत्नीला मोबाईलमध्ये अश्लील चित्रफित दाखवत होता. आणखी भयानक प्रकार म्हणजे मोबाईलमधील व्हिडीओ पाहून तशाच प्रकारे सेक्सचे प्रकार करत होता. इतकेच नाही, तर आरोपीने अनेकदा पत्नीला विवस्त्र करून रात्री अपरात्री नाचायला लावत असे, पत्नीने या गोष्टींना विरोध केल्यास मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत असे. बिचाऱ्या पत्नीने घाबरून जाऊन याची कुठेही वाचता केली नाही, परंतु असा प्रकार वारंवार घडल्याने असहाय होऊन तिने याबाबत तक्रार दाखल केली आहे.

मेहुणीला पत्र पाठवून
आपल्या नालायक पतीची विकृती वारंवार वाढत असल्याने कंटाळूनही महिला आपल्या माहेरी निघून गेली. त्यावेळी तेथे जाऊन पतीने या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या पतीने मेव्हणीच्या कार्यालयामध्ये पत्र पाठवून पत्नी सेक्स रॅकेट चालवत असल्याचे सांगून बदनामी केली आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. या विचित्र घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

pune crime husband wife naked dance video
City Porn Sexual Abuse

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणेकरांसाठी खुषखबर…. चांदणी चौक पुलाचे काम पूर्ण… ‘या’ दिवसापासून खुला होणार (व्हिडिओ)

Next Post

मणिपूरमध्ये आणखी एक भयानक प्रकार…. महिलेला नग्न करून सामुहिक बलात्कार… पीडिता म्हणाली…

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

मणिपूरमध्ये आणखी एक भयानक प्रकार.... महिलेला नग्न करून सामुहिक बलात्कार… पीडिता म्हणाली...

ताज्या बातम्या

crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
Screenshot 20250623 163319 Facebook

कुठे ते आजन्म एकनिष्ठ काम करणारे कार्यकर्ते व कुठे आजचे काही दलबदलू कार्यकर्ते…सुनील केदार यांची पोस्ट चर्चेत

जून 23, 2025
Audi India Q7 Signature Edition

ऑडी इंडियाकडून ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

जून 23, 2025
Untitled 77

चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपची दोन जागेवर आघाडी…गुजरातमध्ये भाजपला दिला धक्का

जून 23, 2025
crime1

कारमधून लिफ्ट देऊन दोघा मित्रांना मारहाण करुन लुटले….नाशिकमधील घटना

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011