रविवार, जून 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुणे जिल्ह्यातील CNG पंप आजपासून बंद; वाहनधारकांची प्रचंड गैरसोय

by India Darpan
नोव्हेंबर 1, 2022 | 11:27 am
in संमिश्र वार्ता
0
cng

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही पुणेकर असाल आणि तुमच्याकडे सीएनजी वाहन असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, पेट्रोल डिलर असोसिएशनच्या वतीने आजपासून (१ नोव्हेंबर) संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून अनिश्चित काळासाठी CNG पंप बंद झाले आहेत. या संपाचा फटका पुणेकरांच्या थेट दैनंदिन जीवनावर होण्याची शक्यता आहे.

पुण्यात टोरंट सीएनजी संपाच्या मुद्द्यावर बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी राजेश देशमुख, एचपीसी, आयओसी, बीपीसीएल आणि टोरेंट गॅसचे कार्यकारी संचालक तसंच पीडीए आणि जिल्हा पुरवठा अधिकाराही देखील हजर होते. या बैठकीत टोरंट सीएनजी पंप चालकांनी आपली मागणी लावून ठरली. विलंबित थकबाकी आणि व्याजासह डीलर्सच्या खात्यात कमिशन जोपर्यंत जमा होत नाही, तोपर्यंत सीएनजी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या २० ऑक्टोबरपासूनच हा संप सुरु होणार होता. पण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा संप ११ दिवसांनी पुढे ढकलण्यात आला आहे. १ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला होता. आता आजपासून संप सुरू झाला आहे. संपामुळे पुणेकरांचे हाल होण्याची दाट भीती आहे. सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीचे काय होणार, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. दरम्यान,  या संपावर तोडगा काढण्याचीही गरज व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी लाक्षणिक बंद
१ ऑक्टोबर रोजी टोरंट सीएनजी पंप चालकांनी एक दिवसांचा लाक्षणिक बंद पुकारला होता. डीलर कमिशनमध्ये वाढ करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हा लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. या संपात ६० सीएनजी पंप चालक सहभागी झाले होते. या संपावेळी टोरंट सीएनजी पंप सोडले, तर इतर पेट्रोल पंप आणि एमएनजीएलकडून पुरवठा केला जाणारे सीएनजी पंप सुरु होते. त्यामुळे या बंदचा तितकाचा फटका पुणेकरांना जाणवला नव्हता.

Pune CNG Supply Petrol Pump Dealer Association

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुण्यात झहीर खानचे रेस्टॉरंट असलेल्या बिल्डींगला आग (व्हिडिओ)

Next Post

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीमध्ये काय झालं?

Next Post
eknath shinde uddhav thakre

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीमध्ये काय झालं?

ताज्या बातम्या

election11

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निकालांच्या संदर्भात केलेले दावे….निवडणूक आयोगाने दिली ही प्रतिक्रिया

जून 8, 2025
Untitled 22

कुठल्याही शैक्षणिक दाखल्यासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

जून 8, 2025
Untitled 21

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार…ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

जून 8, 2025
jail11

घरफोडीत करुन स्कोडा कार मधून फिरणा-या त्रिकुटाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

जून 8, 2025
dam12

गोदावरी नदीच्या पात्रात ६ मुले बुडाली…रात्री उशीरापर्यंत शोधमोहीम

जून 8, 2025
तीन दिवशीय समारंभ 1 5 1024x682 1

या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 8, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011