रविवार, जून 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुण्यात झहीर खानचे रेस्टॉरंट असलेल्या बिल्डींगला आग (व्हिडिओ)

by India Darpan
नोव्हेंबर 1, 2022 | 11:20 am
in राज्य
0
Capture

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील लुल्लानगर भागातील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या रेस्टॉरंटमध्ये आग लागली. आग विझवण्यासाठी तीन अग्निशमन दल आणि अनेक पाण्याचे टँकर घटनास्थळी उपस्थित आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या इमारतीत माजी भारतीय क्रिकेटर झहीर खानचे रेस्टॉरंटही आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील लुल्लानगर भागात या बहुमजली इमारतीला आग लागल्याने गोंधळ उडाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि पाण्याचे अनेक टँकर घटनास्थळी पोहोचले. याच इमारतीत माजी भारतीय क्रिकेटपटू झहीर खानचे रेस्टॉरंटही असल्याचे मीडिया रिपोर्ट्स आहेत. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

#WATCH | Maharashtra: Fire breaks out in a restaurant situated on the top floor of a building in Lullanagar area of Pune city. Three fire tenders and three water tankers present at the spot. Details awaited. pic.twitter.com/Iznv9i5lla

— ANI (@ANI) November 1, 2022

Pune Building Fire Zaheer Khan Restaurant Video

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एलपीजी गॅस सिलेंडर तब्बल ११५ रुपयांनी स्वस्त

Next Post

पुणे जिल्ह्यातील CNG पंप आजपासून बंद; वाहनधारकांची प्रचंड गैरसोय

Next Post
cng

पुणे जिल्ह्यातील CNG पंप आजपासून बंद; वाहनधारकांची प्रचंड गैरसोय

ताज्या बातम्या

nilesh rane

नितेशने जपून बोलावे, मी भेटल्यावर बोलेननच…निलेश राणेंचा भावाला सल्ला

जून 8, 2025
election11

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निकालांच्या संदर्भात केलेले दावे….निवडणूक आयोगाने दिली ही प्रतिक्रिया

जून 8, 2025
Untitled 22

कुठल्याही शैक्षणिक दाखल्यासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

जून 8, 2025
Untitled 21

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार…ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

जून 8, 2025
jail11

घरफोडीत करुन स्कोडा कार मधून फिरणा-या त्रिकुटाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

जून 8, 2025
dam12

गोदावरी नदीच्या पात्रात ६ मुले बुडाली…रात्री उशीरापर्यंत शोधमोहीम

जून 8, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011