सोमवार, सप्टेंबर 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लाचखोर आयएएस अनिल रामोड प्रकरणात समोर आला नवीन अँगल

by Gautam Sancheti
जून 19, 2023 | 5:06 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Anil Ramod e1687108035800



पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाचखोरीच्या प्रकरणात आरोपी असलेले आयएएस डॉ. अनिल रामोड यांच्याशी संबंधित नवीन प्रकार उघडकीस आला आहे. रामोड याने जातीचे खोटे प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवली असल्याचा आरोप होत आहे. त्याने लबाडी करून ‘मन्नेरवारलू’ या अनुसूचित जमातीचे जातप्रमाणपत्र मिळवले आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे तो अधिकारी झाला आहे. रामोड याची माहिती माहितीच्या अधिकारात मागितल्यास ती मिळत नव्हती, एवढी त्याची प्रशासनात दहशत होती. रामोड याच्या सर्व्हिस बुकात जातवैधतेची नोंद नव्हती. परंतु त्यानंतरही राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने त्याला पदोन्नती दिली. ही पदोन्नती कशाच्या आधारे दिली? प्रशासनातील ते झारीचे शुक्राचार्य आहेत तरी कोण? याचा शोधही सीबीआय घेणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी ऐतिहासिक निर्णय दिला होता. त्यानंतर सर्व्हिस बुकात अद्यापही अनिल गणपतराव रामोड याच्या जात प्रमाणपत्राची नोंद नाही, असे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले आहे. परंतु ही माहिती देण्यासही सहा महिन्याचा कालावधी लागला. आजपर्यंत राज्याचा महसूल विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाने कोणतीही पडताळणी न करता पदोन्नती कशी दिली? असा प्रश्न ट्रायबल फोरम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळकृष्ण मते यांनी उपस्थित केला आहे.

न्यायालयीन कोठडीत रवानगी
अपर विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड याच्याकडे सीबीआयने ९ जून रोजी छापा टाकला होता. या छाप्यात ८ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर अनिल रामोड याला पोलीस कोठडी दिली गेली. १३ जून रोजी पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. शुक्रवारी त्याने केलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे रामोड आता येरवडा कारागृहात आहे. त्याचवेळी त्याचे आणखी एक प्रकरण उघड झाले आहे. हे प्रकरण जातवैधतेचे आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अल्पवयीन मुलाने मजा म्हणून चालवली कार… बाईकला धडक… दोघांचा मृत्यू… आता ही कारवाई होणार

Next Post

युक्रेन युद्ध थांबवल्याचा दावा करणारे मणिपूर का शांत करत नाहीत? मणिपूर सोडून अमेरिकेला का जाताय? उद्धव ठाकरेंचा मोदींवर जोरदार हल्लाबोल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250922 WA0409
महत्त्वाच्या बातम्या

आता आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यास मिळणार इतक्या कोटींचा पुरस्कार

सप्टेंबर 22, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 22, 2025
IMG 20250922 WA0388 1
महत्त्वाच्या बातम्या

नवरात्र उत्सवानिमित्त मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कोटमगाव जगदंबा मातेचे दर्शन….

सप्टेंबर 22, 2025
rain1
संमिश्र वार्ता

या तारखेदरम्यान राज्यात पावसात वाढ होण्याची शक्यता…

सप्टेंबर 22, 2025
crime1
क्राईम डायरी

इमारतीतून चोरट्यांनी लिफ्टच्या बॅट-या चोरल्या…ओमकारनगर येथील घटना

सप्टेंबर 22, 2025
cm untold story4 1024x682 1
संमिश्र वार्ता

‘मेरा देश पहले- द अनटोल्ड स्टोरी ऑफ नरेंद्र मोदी’ कार्यक्रमात मोदीजींच्या जीवनाचे प्रेरणादायी पैलूंचे दर्शन…

सप्टेंबर 22, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्यास या तारखे पर्यंत मुदतवाढ

सप्टेंबर 22, 2025
modi 111
महत्त्वाच्या बातम्या

आजपासून नवीन जीएसटी, आता केवळ ५ टक्के आणि १८ टक्के कर स्लॅब असतील: पंतप्रधान

सप्टेंबर 22, 2025
Next Post
uddhav thakre sabha e1651991600377

युक्रेन युद्ध थांबवल्याचा दावा करणारे मणिपूर का शांत करत नाहीत? मणिपूर सोडून अमेरिकेला का जाताय? उद्धव ठाकरेंचा मोदींवर जोरदार हल्लाबोल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011