शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुण्यात पुन्हा पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती…स्कॉर्पिओ गाडीची तीन वाहनांना धडक, रिक्षा चालकाचा मृत्यू

by India Darpan
नोव्हेंबर 19, 2024 | 11:16 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
accident 11

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः दारुच्या नशेत असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने स्कॉर्पिओ गाडीने तीन वाहनांना धडक दिली. या दुर्घटनेत रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा मुलगा लष्करातील सैनिकाचा मुलगा असल्याची माहिती आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने स्कॉर्पिओ गाडी चालवत रिक्षा, स्कूटर, आणि मोटरसायकलला धडक दिली. त्यानंतर गाडी दुभाजकावर जाऊन आदळली. रिक्षा चालक अमोल कांबळे (वय २७) यांचा मृत्यू झाला असून स्कूटर आणि मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिस निरीक्षक पंकज महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन चालक पुण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याने मद्यपान करून आपल्या मित्राची एसयूव्ही गाडी भोसरी येथून नाशिक फाट्यापर्यंत भरधाव वेगाने नेली. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अल्पवयीन चालकाला ताब्यात घेतले असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल, जाणून घ्या, बुधवार, २० नोव्हेंबरचे राशिभविष्य

Next Post

मुख्यमंत्री शिंदे यांना निवडणूक आयोगाचा दणका

Next Post
cm shinde sir1 e1729932401687

मुख्यमंत्री शिंदे यांना निवडणूक आयोगाचा दणका

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011