नवी दिल्ली – देशात घरगुती गॅसच्या सिलेंडरच्या किंमती वाढल्यानंतर सर्वसामान्य माणसांमध्ये संताप असतांना काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी सुध्दा या दरवाढीविरोधात केंद्र सरकारला लक्ष केले आहे. त्यांनी दोन दिवसात दोन ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. या गॅस सिलेंडरबरोबर इंधन दरवाढीचा विषय सुध्दा त्यांनी घेतला आहे. या ट्विट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, भाजपा सरकार रसोई गैस की कीमत हर महीने बढ़ा रही है। पेट्रोल-डीजल के दाम तो ३-४ महीने में ६०-७० बार बढ़ जाते हैं। लेकिन किसान के गन्ने का रेट ३ साल से नहीं बढ़ा ? तर दुस-या ट्विट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, आपके राज में दो ही तरह का “विकास” हो रहा है: एक तरफ आपके खरबपति मित्रों की आय बढ़ती जा रही है। दूसरी तरफ आमजनों के लिए आवश्यक वस्तुओं के दाम बढ़ते जा रहे हैं। अगर यही “विकास” है तो इस “विकास” को अवकाश (छुट्टी) पर भेजने का वक्त आ गया है।
प्रियंका गांधी केंद्रावर वारंवार निशाणा साधत असतांना सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत असल्याचे आता सातत्याने दिसत आहे. त्यांचा हा सोशल मीडियावरुन होत असलेल्या सरकारवरील हल्ला चर्चेतही असतो. याअगोदरही त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर आपला संताप व्यक्त करतांना सरकारवर टीका केली आहे. आता त्यांनी घरगुती गॅस सिलेंडर व इंधन दरवाढ या विषयावर फोकस केला असून दोन दिवसात दोन ट्विट केले आहे.
भाजपा सरकार रसोई गैस की कीमत हर महीने बढ़ा रही है।
पेट्रोल-डीजल के दाम तो 3-4 महीने में 60-70 बार बढ़ जाते हैं।
लेकिन किसान के गन्ने का रेट 3 साल से नहीं बढ़ा? #महंगे_दिन#गन्ने_के_दाम_बढ़ाओ
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 2, 2021
प्रधानमंत्री जी,
आपके राज में दो ही तरह का "विकास" हो रहा है:
एक तरफ आपके खरबपति मित्रों की आय बढ़ती जा रही है।
दूसरी तरफ आमजनों के लिए आवश्यक वस्तुओं के दाम बढ़ते जा रहे हैं।
अगर यही "विकास" है तो इस "विकास" को अवकाश (छुट्टी) पर भेजने का वक्त आ गया है।#IndiaAgainstBJPLoot pic.twitter.com/Pra7PfAQb8
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 1, 2021