नवी दिल्ली – गेल्या काही दिवसात घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे त्याविरुद्द संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. त्यात विरोधी पक्षांनी सुध्दा हा मुद्दा उठवत केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. अशात काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी या व्हिडिओ बरोबर ट्विट केले असून त्यात म्हटले आहे की, महंगाई बढ़ती जा रही है…सिलेंडर भराने के पैसे नहीं हैं…काम-धंधे बंद हैं.. ये आम महिलाओं की पीड़ा है..इनकी पीड़ा पर कब बात होगी ? महंगाई कम करो.. असे म्हटले आहे.
https://twitter.com/priyankagandhi/status/1429678458615988231?s=20