मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांचा घटस्फोट होणार? अचानक काय झाले?

by India Darpan
नोव्हेंबर 23, 2021 | 10:27 am
in मनोरंजन
0
priyanka nick

मुंबई – देशातील सेलिब्रिटीज काय करतात, कुठे राहतात, त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची प्रत्येक सामान्य व्यक्तीची इच्छा असते. त्यातही चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींना फॉलो करणारे देशासह परदेशात लाखो चाहते आहेत. त्यांच्याबद्दल काहीही खट्ट झाले तरी चाहत्यांना त्याची बातमी कळायला सोशल मीडिया हे सहज माध्यम झाले आहे. सेलिब्रिटीसुद्धा कोणतीही घोषणा करताना या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. अभिनेत्री प्रियंका चोप्राविषयी अशीच एक घटना इन्स्टाग्रामवर घडली आणि एकच चर्चा सुरू झाली.

बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि पती निक जोनस यांचे संबंध बिघडल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. प्रियंकाने आपल्या आडनावातून जोनस हटविल्याने या बातमीने जोर पकडला असून विविध चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात प्रियंकाची आई मधू चोप्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रियंकाच्या आईची प्रतिक्रिया
लग्नानंतर प्रियंका चोप्रा आपल्या नावासमोर जोनस लिहित होती. परंतु प्रियंकाने इन्स्टाग्राम अकाउंटवरून अचानक जोनस आडनाव हटविले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर प्रियंका आणि निक काडीमोड घेत असल्याच्या अफवा वेगाने पसरल्या. न्यूज १८ शी बोलताना प्रियंकाची आई मधू चोप्रा यांनी हे वृत्त फेटाळून लावत अशा अफवा पसरवू नये, असे आवाहन केले आहे.

पॉवर कपल्स
प्रियंकाने इन्स्टाग्राम अकाउंटवरून जोनस नाव हटविल्यानंतर तिचे फॅन्स हैराण झाले आहेत. सन २०१८ मध्ये प्रियंका आणि निकचा विवाह झाला होता. या दांपत्याला पावर कपल्स असेही म्हटले जाते. खर्या आयुष्यात ते एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसतातच, शिवाय सोशल मीडियावरही त्यांच्या फोटोंची चर्चा असते. प्रियंका आणि निकने नुकतेच दिवाळी साजरी करताना फोटो शेअर केले होते.

कॅटरिना, आलिया आणि प्रियंका एकत्र
द व्हाइट टायगर हा प्रियंका चोप्राचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट होता. २०२० मध्ये व्ही केन बी हिरोज या हॉलिवूड चित्रपटात दिसली होती. मेट्रिक्स ४ आणि सिटाडेल या आगामी हॉलिवूड चित्रपटात प्रियंका दिसणार आहे. तसे जी ले जरा या बॉलिवूड चित्रपटात चाहत्यांना तिचा अभिनय पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रियंकासह कॅटरिना आणि आलिया यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आज आहे अंगारक संकष्ट चतुर्थी; असे आहे महत्त्व आणि चंद्रोदय

Next Post

यशवंतराव चव्हाण संमेलनाच्या अध्यक्षपदी विजय चोरमारे; फलटणमध्ये गुरुवारी संमेलन

India Darpan

Next Post
vijay chormare

यशवंतराव चव्हाण संमेलनाच्या अध्यक्षपदी विजय चोरमारे; फलटणमध्ये गुरुवारी संमेलन

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011