न्यूयॉर्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भाषण केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानला मोठा इशारा दिला. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे त्यांनी बजावले. तसेच, त्यांनी जगातील विविध प्रकारच्या प्रश्नांना भाषणात हात घातला. त्यामुळेच हे भाषण सध्या चर्चेचे बनले आहे. या भाषणाने जगाचे लक्ष वेधले.
मोदी यांनी केलेल्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://twitter.com/narendramodi/status/1441750809234923531