नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाच राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला विस्तृत मुलाखत दिली आहे. सध्याच्या अनेक घडामोडी, राजकारण, संसदेतील कामकाज, आरोप-प्रत्यारोप यासह विविध प्रकारच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली आहेत. मोदी यांची ही मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://twitter.com/narendramodi/status/1491419328948105227?s=20&t=OO0DpgsJ9l1ZdYenWouzsA








