मंगळवार, ऑक्टोबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी BBCच्या माहितीपटावर प्रथमच केले भाष्य; म्हणाले….

जानेवारी 29, 2023 | 12:00 pm
in संमिश्र वार्ता
0
Narendra Modi e1666893701426

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बीबीसीने गुजरात दंगलीवर बनवलेल्या माहितीपटावरून देशभरातील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. ते म्हणाले की, देशात लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचे भान ठेवण्याची गरज आहे. असे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असे ते म्हणाले.

करिअप्पा परेड ग्राऊंडवर एनसीसी (नॅशनल कॅडेट कॉर्प्स) रॅलीला शनिवारी सायंकाळी संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की भारताला महान बनवण्याचा एकमेव मार्ग ‘एकतेचा’ मंत्र आहे. ते म्हणाले, “आज संपूर्ण जग भारताकडे पाहत आहे. आणि या मागचे सर्वात मोठे कारण तुम्ही आहात, भारतातील तरुण आहात.

मोदी म्हणाले, “स्वतंत्र भारतात देशासाठी प्रत्येक क्षण जगण्याची पद्धत आपल्याला जगात नवीन उंचीवर घेऊन जाते. देश तोडण्यासाठी अनेक सबबी सापडतात. विविध गोष्टी काढून माँ भारतीच्या मुलांमध्ये दुधात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लाखो प्रयत्न करा, आईच्या दुधात कधीच तडा जाऊ शकत नाही.
ते म्हणाले, “एकतेचा मंत्र एक महान औषध आहे, एक महान शक्ती आहे. हा संकल्प भारताच्या भविष्यासाठी एकतेचा मंत्रही आहे, भारताची क्षमताही आहे आणि भारताला वैभव प्राप्त करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. त्या मार्गावर जगायचे आहे, त्या मार्गावर येणाऱ्या अडथळ्यांसमोर लढायचे आहे.

२००२ च्या गुजरातमधील गोध्रा दंगलींवरील बीबीसीच्या माहितीपटावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे हे वक्तव्य आले आहे. त्यावर केंद्र सरकारने देशात बंदी घातली आहे. तथापि, अनेक शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी संघटनांनी डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगवर जोरदार घोषणाबाजी केली आहे, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

Prime Minister Narendra Modi Comment on BBC Documentary

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बागेश्वर बाबांना या जादुगाराने दिले हे खुले आव्हान; बाबा स्वीकारणार की?

Next Post

पोलिसांच्या जाचाला कंटाळून सराफ व्यावसायिकाची आत्महत्या

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
sucide 1

पोलिसांच्या जाचाला कंटाळून सराफ व्यावसायिकाची आत्महत्या

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011