नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शालेय विद्यार्थ्यांशी सध्या संवाद साधत आहेत. परीक्षा पे चर्चा या अंतर्गत ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. शालेय विद्यार्थ्यांशी चर्चा करणे, त्यांच्या शंकांचे निरसन करणे तसेच त्यांना मानसिक आधार देणे असा या कार्यक्रमाचा हेतू आहे. सध्या हा कार्यक्रम सुरू आहे. बघा, त्याचे हे थेट प्रक्षेपण
https://twitter.com/narendramodi/status/1509772118359445505?s=20&t=5__yN9vTbPX2bvRQUhw36A