शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पंतप्रधानांनी सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पांवर केली चर्चा…

by Gautam Sancheti
सप्टेंबर 26, 2024 | 11:31 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 99

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज टाटा सन्स आणि पीएसएमसी च्या नेतृत्व गटाने भेट घेतली. यावेळी भारतातील सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पांच्या विकासाबाबत प्रामुख्याने चर्चा झाली. पीएसएमसी ने भारतात आपला व्यवसाय आणखी विस्तारण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.

एका एक्स पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले; टाटा सन्स आणि पीएसएमसी च्या नेतृत्व गटासोबत उत्तम बैठक झाली. त्यांनी त्यांच्या सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पांच्या विकासाबाबत अधिक माहिती सामायिक केली. पीएसएमसी ने भारतात आपला व्यवसाय आणखी विस्तारण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.”

Had a great meeting with the leadership team of Tata Sons and PSMC. They shared updates on their Semiconductor manufacturing projects. PSMC expressed enthusiasm to further expand its footprint in India. pic.twitter.com/uyriq9qiLb

— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

१३० कोटी रुपयांचे हे आहे तीन सुपर कॉम्प्युटर्स…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले लोकार्पण

Next Post

हरित ऊर्जा निर्मितीचा ४७ हजार ५०० कोटीचा सामंजस्य करार…१८ हजारावर रोजगार निर्मिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
महाजनको सामंजस्य करार 1 768x512 1

हरित ऊर्जा निर्मितीचा ४७ हजार ५०० कोटीचा सामंजस्य करार…१८ हजारावर रोजगार निर्मिती

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011