नाशिक – जिल्ह्या कोरोना आढावा बैठकीनंत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बैठकीची माहिती बरोबर इतर विषयांवरील प्रश्नांनाही उत्तर दिले.
https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/832162170776135/