गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्ह्यात आजपासून विवाह पूर्व समुपदेशन केंद्र होणार कार्यान्वित

by India Darpan
मार्च 7, 2025 | 3:34 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 20

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली यांच्या उपक्रमातून जिल्ह्यात 8 मार्च 2025 रोजी ‘तेरे मेरे सपने’ (विवाह पूर्व संवाद केंद्र) सखी वन स्टॉप सेंटर, शासकीय मुलींचे अनुरक्षण गृह आवार, नासर्डी पुलाजवळ, नाशिक पुणे रोड येथे सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

प्रभावी संवाद आणि भावना विकसित करणे, सामाजिक आणि सांस्कृतिक अपेक्षा समजून घेणे व परिवारात सामंजस्य आणि आदर भाव राखणे हाच ‘तेरे मेरे सपने’ (विवाह पूर्व संवाद केंद्र) चा आहे. विवाहाच्या अल्‍प कालावधीत वाढत जाणारे कौटुंबिक वाद, त्यामुळे होणारे घटस्फोट टाळण्यासाठी विवाहानंतर उद्भवणाऱ्या विविध शारीरिक मानसिक कौटुंबिक समस्यांबाबत माहिती व्हावी, तसेच परस्परांबाबत माहिती होणे, परस्परांच्या नोकरीचे स्वरूप व त्यामुळे होणारे संभाव्य ताणतणाव इत्यादी बाबतची पूर्वकल्पना आणि यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचे व्यवस्थापन याबाबत पूर्व वधू वरांना या संवाद केंद्राच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे.

तसेच प्रतिबंधनात्मक खबरदारी घेणे, कौटुंबिक न्यायालये, पोलीस विभाग, कौटुंबिक सल्ला केंद्रातील प्रकरणांची संख्या कमी करणे, कुटुंबात आनंदी वातावरण राहवे आणि सामंजस्य रहावे यासाठी विवाहपूर्व संवाद होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात ‘तेरे मेरे सपने’ (विवाह पूर्व संवाद केंद्र) कार्यान्वित करण्यासाठी महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत समुपदेशकांना दिल्ली येथे राष्ट्रीय महिला आयोगाच्या माध्यामातून प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. दुसाणे यांनी दिली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अंगावर दुचाकी घालत भररस्त्यात तरूणीचा विनयभंग…वडाळानाका भागातील घटना

Next Post

साडी विक्री व्यवसायातून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून १५ लाखाला गंडा…अशी केली फसवणूक

Next Post
crime1

साडी विक्री व्यवसायातून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून १५ लाखाला गंडा…अशी केली फसवणूक

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011