शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक…इंद्रजीत सावंतला धमकी, शिवरायांचा अपमान करणारे वक्तव्य भोवले

by Gautam Sancheti
मार्च 24, 2025 | 5:07 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 54


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
शिवरायांचा अपमान करणा-या व इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणा-या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे. गृहविभागाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. प्रशांत कोरकटकरने अटकपूर्व जामिनसाठी अर्ज केला होता. पण, न्यायालयाने तो फेटाळल्यानंतर कोरटकर सापडला आहे.

प्रशांत कोरटकर हा २५ फेब्रुवारीपासून फरार होता. त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर तो नागपुरहून फऱार झाला होता. कोरटकरने अगोदर कोल्हापूर न्यायालयामध्ये जामिनसाठी अर्ज केला होता. कोल्हापूर न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. पण, येथेही त्याला दिलासा मिळाला नाही.

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणा-या आणि छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल अपशब्द वापरणा-या प्रशांत कोरटकर विरुध्द कोल्हापूर येथे जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून कोरटकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन ही धमकी देण्यात आली होती. ही धमकी दिल्यानंतर कोरटकर फरार होता. पोलिसही त्याचा शोध घेत होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

२० वर्षीय युवकावर प्राणघातक हल्ला…धारदार कोयत्याने वार

Next Post

स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही; अपमानित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Vidhan Bhawan CM news 1024x532 1

स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही; अपमानित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011