बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अयोध्येमध्‍ये दिव्य राम दरबाराची प्राण प्रतिष्ठापना…पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

by India Darpan
जून 6, 2025 | 6:16 am
in मुख्य बातमी
0
GsqRf oXYAA Fv8

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– अयोध्येमध्‍ये दिव्य राम दरबाराची प्राण प्रतिष्ठापना करण्‍यात आली यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, दिव्य राम दरबाराची प्राण प्रतिष्ठा होणे, ही बाब सर्व रामभक्तांना श्रद्धा आणि आनंदाने भारून टाकणारी आहे.

मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम सर्व देशवासीयांना आनंद, समृद्धी आणि आरोग्य प्रदान करतील अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधानांनी एका ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे; “प्रभु श्रीरामांचे जन्मस्‍थान असलेली अयोध्यानगरी आणखी एका गौरवशाली आणि ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार बनली आहे. भव्‍य-दिव्‍य राम दरबाराच्या प्राण-प्रतिष्‍ठापनेचा पावन प्रसंग समस्त रामभक्तांना श्रध्‍दा आणि आनंदाने भावविभोर करणारा आहे. मर्यादा पुरूषोत्तम भगवान श्रीराम सर्व देशवासियांना सुख-समृध्‍दी आणि उत्तम आरोग्‍याचा आशीर्वाद देतील, अशी मी कामना करतो.जय सीताराम !”

प्रभु श्री राम की जन्मस्थली अयोध्या एक और गौरवशाली और ऐतिहासिक क्षण का साक्षी बनी है। भव्य-दिव्य राम दरबार की प्राण-प्रतिष्ठा का ये पावन अवसर समस्त रामभक्तों को श्रद्धा और आनंद से भावविभोर करने वाला है। मेरी कामना है कि मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम सभी देशवासियों को… https://t.co/sbZ4HrJm20

— Narendra Modi (@narendramodi) June 5, 2025
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गुंतवणुकदारांना ३७ लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा…सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Next Post

पावभाजी दुकानावरील ग्राहकावर प्राणघातक हल्ला…सराईतास अटक

India Darpan

Next Post
jail11

पावभाजी दुकानावरील ग्राहकावर प्राणघातक हल्ला…सराईतास अटक

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011