मंगळवार, डिसेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

एप्रिल 22, 2025 | 6:39 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 26

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पोप फ्रान्सिस यांचा करुणा, नम्रता आणि आध्यात्मिक धैर्याचे प्रतीक म्हणून गौरव केला आहे.

त्यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे : “परमपूज्य पोप फ्रान्सिस यांच्या निधनाने खूप दुःख झाले. या दुःखाच्या प्रसंगी, जागतिक कॅथोलिक समुदायाप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना. पोप फ्रान्सिस, करुणा, नम्रता आणि आध्यात्मिक धैर्याचे प्रतीक म्हणून जगभरातील लक्षावधी लोकांच्या कायम स्मरणात राहतील. बालपणापासूनच त्यांनी प्रभू ख्रिस्तांच्या आदर्शांना साकार करण्यासाठी स्वतःला समर्पित केले. त्यांनी गरीब आणि पददलितांची परिश्रमपूर्वक सेवा केली. दुःखीकष्टी लोकांच्या जीवनात त्यांनी आशेचा किरण जागवला.”

त्यांच्यासोबतच्या माझ्या भेटी मला आजही आठवतात आणि सर्वसमावेशक तसेच सर्वांगीण विकासासाठीच्या त्यांच्या वचनबद्धतेने मला खूप प्रेरणा मिळाली. भारतातील लोकांबद्दलचे त्यांचे प्रेम नेहमीच स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो.”

Deeply pained by the passing of His Holiness Pope Francis. In this hour of grief and remembrance, my heartfelt condolences to the global Catholic community. Pope Francis will always be remembered as a beacon of compassion, humility and spiritual courage by millions across the… pic.twitter.com/QKod5yTXrB

— Narendra Modi (@narendramodi) April 21, 2025
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबईत प्रवासी क्रूझ टर्मिनल जलवाहतुकीचे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलने पटकावले वर्ल्ड रोबोटिक्स विजेतेपद….जागतिक स्तरावर भारताची छाप

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
IMG 20250421 WA0392 1

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलने पटकावले वर्ल्ड रोबोटिक्स विजेतेपद….जागतिक स्तरावर भारताची छाप

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011