रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

“माझ्या बापाला मारणारा मास्टरमाइंड कोण होता?” पुनम महाजनांच्या प्रश्नाने चर्चा सुरू

by India Darpan
नोव्हेंबर 7, 2022 | 2:06 pm
in संमिश्र वार्ता
0
Poonam Mahajan

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  “मी तुम्हाला शकुनी म्हटल्यावर इतर पक्षातील लोक मला तू हे बोलणारी कोण, असा प्रश्न विचारतील. माझ्या घराबाहेर मोठी – मोठी पोस्टर्स लावतील. तुझ्या बापाला कोणी मारलं असेही विचारतील. माझ्या वडिलांना कोणी मारलं हे मला माहीत आहे. पण त्यामागचा मास्टरमाइंड कोण होता? तुम्ही सत्तेत होतात. तेव्हा तुम्ही हा मास्टरमाइंड का शोधला नाही?” असा प्रश्न भाजपच्या नेत्या, खासदार पूनम महाजन यांनी विरोधकांना उपस्थित केला आहे. वांद्रे येथील सभेला संबोधित करताना पूनम महाजन बोलत होत्या.

पुढे त्या म्हणाल्या, माझ्या बापाला कोणी मारलं हे मला माहीत आहे. प्रत्येकवेळी तो प्रश्न निर्माण केला जातो पण त्याचा काही फरक पडत नाही. पण त्यामागचा मास्टरमाइंड कोण होता हे शोधणं गरजेचं होतं. शिवसेना – भाजप – रिपाइंच्या युतीतून मी २०१४ आणि २०१९मध्ये मी खासदार झाले. त्याचा मला अभिमान आहे. जनतेने विश्वास देऊन निवडून दिलं. त्याचा अभिमान मला आहे. आमच्या मित्रपक्षाला जनमताचा का अभिमान नव्हता? असा सवालही त्यांनी केला. दोन भावात म्हणा, मित्रांमध्ये म्हणा युतीत भांडण झालं, महाभारत झालं असं तुम्ही म्हणता. हे महाभारत घडवणारे शकुनी कोण कोण होते? ते तुम्हाला माहीतच असेल. या शकुनींनी महाभारत रचलं आणि स्वत: सत्तेवर जाऊन बसले. २०१९ ते २०२२ दरम्यान दोन भावात महाभारत घडलं. जे घडलं ते आता घडलं, असंही त्या म्हणाल्या.

म्हणून भगवद्गीता वाचली..
लोकांच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी आपण शिवाजी महाराजांचे शिवभारत घडवणार आहोत. श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दिली होती. त्याला आपण भगवद्गीता म्हणतो. महाभारतात अजून एक संवाद होता. श्रीकृष्ण आणि सारथी उद्धवाचा. त्याला उद्धव गीता म्हणतात. ती उद्धव गीता म्हणूनच वाचली जाते, असं त्यांनी सांगितलं. या महापालिकेच्या कुरुश्रेत्रात उतरायचंय म्हणून मी भगवद्गीता वाचली.

Poonam Mahajan Statement on Father Murder Mastermind

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अखेर ठरलं! राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी होणार आदित्य ठाकरे; या दिवशी आणि या ठिकाणी

Next Post

ICCकडून पहिल्यांदाच विराट कोहलीला मिळाला हा मोठा सन्मान

Next Post
virat

ICCकडून पहिल्यांदाच विराट कोहलीला मिळाला हा मोठा सन्मान

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

मे 31, 2025
Bridge Day 3 2

नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत यांना मिळाला विजेतेपद….भारतीय संघांत होणार निवड

मे 31, 2025
bjp11

भाजपाच्या उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा…नाशिकमध्ये यांना संधी

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011