पाचोरा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज येथे जाहीर सभा झाली. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेला मिळालेल्या प्रतिसादामुळे उद्धव ठाकरे हे भारावून गेले. आज माझ्याकडे नाव, चिन्ह नसतानासुद्धा जनसागर उसळतोय. हा माझा पक्ष आहे, ही माझी शक्ती आहे, ही माझी ताकद आहे आणि हे शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद आहेत… असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला शिवसेनेची ताकद दाखवून दिली, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार निशाणा साधला.
बघा, त्यांच्या भाषणाचा हा संपूर्ण व्हिडिओ
https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1650166737911046144?s=20
Politics Uddhav Thackeray Sabha Speech Video