मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे सर्वांचे लक्ष आजच्या दिवसाकडे होते. कारण, शरद पवार आणि अजितदादा पवार यांनी स्वतंत्र बैठकांची घोषणा केली होती. त्यामुळे या बैठकीला कोण उपस्थित राहते, याचे मोठेच औत्सुक्य होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ४३ आमदार असल्याचा दावा केला जात होता. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एमईटीत झालेल्या बैठकीत ३२ आमदार उपस्थितीत असल्याचे दिसून आले.
या आमदारांची उपस्थिती
छगन भुजबळ – येवला, नाशिक
दिलीप बनकर – निफाड, नाशिक
नितीन पवार – कळवण, नाशिक
माणिकराव कोकाटे – सिन्नर, नाशिक
नरहरी झिरवाळ – दिंडोरी, नाशिक
अनिल पाटील – अमळनेर, जळगाव
धर्मरावबाबा आत्राम – अहेरी, ग़डचिरोली
अण्णा बनसोडे – पिंपरी, पुणे
संजय बनसोडे – उदगीर, मराठवाडा
सुनील शेळके – मावळ, पुणे
निलेश लंके – पारनेर, अहमदनगर
हसन मुश्रीफ – कोल्हापूर
दिलीप वळसे पाटील – आंबेगाव, पश्चिम महाराष्ट्र
अनिकेत तटकरे – विधान परिषद सदस्य
अमोल मिटकरी – विधान परिषद सदस्य
धनजंय मुंडे – परळी, बीड
रामराजे निबांळकर
दत्ता भरणे
आदिती तटकरे
विक्रम काळे
सुनील विजय टिंगरे
अनिल पाटील
संग्राम जगताप
इंद्रजीत नाईक
शेखर निकम
राजेश पाटील
खासदार
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे