मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज गुढीपाडवा अर्थात नव्या वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवे स्फुर्तीगीत लॉन्च केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेत या गीताचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. मनसैनिकांमध्ये स्फुर्ती व जोश निर्माण करणारे हे गीत आहे. मनसे अध्यक्ष राज हे थोड्याच वेळात मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. बघा, या गीताचा व्हिडिओ
https://twitter.com/mnsadhikrut/status/1638449257702096896?s=20
Politics Mumbai MNS New Song Realesed Today