मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे गुढीपाडवा मेळाव्याला उपस्थित आहेत. आता ते त्यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे. आज ते काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. बघा, त्यांच्या भाषणाचे हे थेट प्रक्षेपण
Politics MNS Chief Raj Thackeray Speech Live