सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अखेर नाथाभाऊंनी उलगडले ‘त्या’ घोटाळ्याचे गुपित; फडणवीसांवर केले हे गंभीर आरोप

by India Darpan
जून 29, 2023 | 5:09 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
eknath khadse e1659087219748


जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावरील घोटाळ्याच्या आरोपाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केला आहे. ‘मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होतो, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी मला अडकवण्याचा प्रयत्न केला. मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मी जमीनच खरेदी केली नाही. मग जमिनीच्या व्यवहारात काळे तोंड करण्याचा काय संबंध’, असे म्हणत नाथाभाऊंनी फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. नुकतेच एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांनी फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविले होते. त्यानंतर दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडण्यात आल्या. दोघांमधील हे युद्ध अद्याप शमलेले नाही. फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उततर देताना खडसे म्हणाले,‘देवेंद्र फडणवीसांनी काल माझ्यावर टीका केली. मला वाटतेय फडणवीस अलीकडच्या काळात थोडे नैराश्यात आहेत. लहान मुलांप्रमाणे ते बालिश टीका करायला लागले आहेत. मुख्यमंत्री स्तरावरचा माणूस आणि माजी मुख्यमंत्री असलेल्या माणसाने काय शब्द वापरावे, काय बोलू नये, हे समजायला हवं. अलीकडच्या काळात विचित्र स्थिती पाहायला मिळतेय. ते कधी समोरच्याला म्हणतात तुमचे सांगाडे बाहेर काढेन. तर कधी काहीही बोलतायत. अशाप्रकारे त्यांचे बोलणे आहे.’

तुम्हीच आरोप केलेले आमदार मंत्रिमंडळात
तोंड काळे करण्याच्या पलीकडे गेलेले काळेकुट्ट चेहरे तुमच्या शेजारी बसतात. त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप तुम्हीच केले आहेत. आज ते तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. ते तुमचे सहकारी आहेत. अशा भ्रष्ट लोकांना घेऊन तुम्ही मंत्रीमंडळ तयार केले आहे. यामध्ये अनेक आमदारही आहेत. त्यामुळे कुणी काळे तोडं केले किंवा कुणी हिरवे तोंड केले, असे म्हणण्यापेक्षा कापसाला भाव कधी देणार? हे सांगा, असेदेखील खडसे म्हणाले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आंतरजातीय विवाह करणाऱ्या ५ हजाराहून अधिक जोडप्यांना मिळणार प्रत्येकी ५० हजार रुपये

Next Post

राज्यातील या १० इंजिनिअरींग आणि फार्मसी कॉलेजमध्ये सुरू होणार हे केंद्र

Next Post
प्रातिनिधीक छायाचित्र

राज्यातील या १० इंजिनिअरींग आणि फार्मसी कॉलेजमध्ये सुरू होणार हे केंद्र

ताज्या बातम्या

1000699613

असा आहे नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकास आराखडा…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

जून 16, 2025
Screenshot 20250616 064516 Facebook 1

नाशिक येथील द्वारका सर्कल वरील सर्व अतिक्रमण काढले…

जून 16, 2025
Untitled 39

चारधाम यात्रेसाठी या उड्डाणांवर तात्काळ प्रभावाने स्थगिती…दोन्ही वैमानिकांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित

जून 16, 2025
Untitled 41

चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी

जून 16, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011