मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुका लक्षात घेता आपल्या संघटनेत अमुलाग्र बदल केला आहे. राज्यातील सर्व शहर आणि जिल्हाध्यक्ष बदलण्यात आले आहेत. नव्या दमाच्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नव्या नियुक्ती जाहीर केल्या आहेत.
विभागनिहाय सर्व अध्यक्ष खालील प्रमाणे
उत्तर महाराष्ट्र विभाग
नाशिक शहर – प्रशांत गोरख जाधव
नाशिक ग्रामीण दक्षिण – सुनील रमेश बच्छाव
नाशिक दिंडोरी उत्तर – शंकर रामदास वाघ
मालेगाव – निलेश एन कचवे
जळगाव शहर – उज्वलाताई मोहन बेंडाळे
जळगाव ग्रामीण – ज्ञानेश्वर महाराज जळकेकर
जळगाव रावेर – अमोल हरिभाऊ जावळे
अहमदनगर शहर – अभय जगन्नाथ आगरकर
अहमदनगर उत्तर – विठ्ठलराव वकीलराव लंगे
अहमदनगर दक्षिण – दिलीप देविदास भालसिंग
नंदुरबार – निलेश श्रीराम माळी
धुळे शहर – गजेंद्र महादेव अंपाळकर
धुळे ग्रामीण बबनराव रावजी चौधरी
पश्चिम महाराष्ट्र विभाग
पुणे शहर – धीरज रामचंद्र घाटे
पुणे ग्रामीण बारामती – वासुदेव नाना शंकरराव काळे
पुणे मावळ – शरद आनंदराव बुट्टे पाटील
पिंपरी चिंचवड – शंकर पांडुरंग जगताप
सांगली शहर – प्रकाश बाबासो ढंग
सांगली ग्रामीण – निशिकांत प्रकाश भोसले पाटील
सोलापूर ग्रामीण – सचिन पंचप्पा कल्याणशेट्टी
सोलापूर शहर – नरेंद्र गोविंद काळे
सोलापूर माढा – चेतन तात्यासाहेब केदार सावंत
कोल्हापूर शहर – विजय महादेव जाधव
कोल्हापूर ग्रामीण पश्चिम – राहुल बजरंग देसाई
कोल्हापूर हातकणंगले पूर्व – राजवर्धन रामराजे विठ्ठलराव निंबाळकर
सातारा – धैर्यशील ज्ञानदेव कदम
ठाणे कोकण विभाग
भिवंडी – हर्षल प्रमोद पाटील
मीरा-भाईंदर – किशोर लक्ष्मण नारायण शर्मा
नवी मुंबई – संदीप गणेश नाईक
कल्याण – नरेंद्र नारायण सूर्यवंशी
उल्हासनगर – प्रदीप अर्जुनदास रामचंदाने
वसई विरार – महेंद्र राजेंद्र पाटील
पालघर – भरत बसवराज सिंग राजपूत
सिंधुदुर्ग – प्रभाकर विजयसिंह सावंत
रत्नागिरी उत्तर – केदार भिकाजी साठे
रत्नागिरी दक्षिण – राजेश विनायक सावंत
रायगड उत्तर – अविनाश महादेव कोळी
रायगड दक्षिण – धैर्यशील मोहन पाटील
ठाणे शहर – संजय संतु वाघुले
ठाणे ग्रामीण – मधुकर धर्माजी मोहपे
मराठवाडा विभाग
नांदेड शहर – दिलीप वेंकटराव कंदकुर्ते
नांदेड उत्तर जिल्हा – सुधाकर शामराव भोयर
नांदेड दक्षिण – संतुकराव मारोतराव हंबर्डे
परभणी शहर – राजेश बाळासाहेब देशमुख
परभणी ग्रामीण – संतोष त्रंबकराव मुरकुटे
हिंगोली – फुला विठ्ठलराव शिंदे
जालना ग्रामीण – बद्री मारुती पठारे दानवे
संभाजीनगर – शिरीष भास्करराव बोराळकर
संभाजीनगर उत्तर – सुभाष त्रंबकराव शिरसाट
संभाजीनगर दक्षिण – संजय रमेश खांबायते
लातूर शहर – देविदास रामलिंग काळे
लातूर ग्रामीण – दिलीपराव राजेसाहेब देशमुख
धाराशिव – संताजीराव दत्तात्रय चालुक्य
विदर्भ विभाग
नागपूर शहर – बंटी धनराज कोकडे
नागपूर ग्रामीण – सुधाकर विठ्ठलराव गोळे
वर्धा – सुनील ज्ञानेश्वर गफाट
भंडारा – प्रकाश हरी बाळबुदे
गोंदिया – यशुलाल हौषलाल उपराळे
गडचिरोली – प्रशांत पुंडलिकराव वाघरे
चंद्रपूर शहर – राहुल गंगाधर पावडे
चंद्रपूर ग्रामीण – हरीश जगदीशचंद्र शर्मा
बुलढाणा – गणेश बाबुराव मांटे
खामगाव – सचिन पंजाबराव देशमुख
अकोला शहर – जयंत रामराव मसने
अकोला ग्रामीण – किशोर प्रल्हादराव मांगते
वाशिम – श्याम शेषराव बडे
अमरावती शहर – प्रवीण रामचंद्र पोटे
अमरावती ग्रामीण- अनिल सुखदेवराव बोंडे
यवतमाळ – तारेंद्र गंगाधर बोर्डे
पुसद – महादेव रामाजी सुपारी