विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्य सरकारने ५३९ पोलिस उप निरीक्षकांना पदोन्नती दिली आहे. त्यामुळे हे सर्वजण आता सहायक पोलिस निरीक्षक झाले आहेत. राज्याच्या गृह विभागाने त्याचे आदेश काढले आहेत. पदोन्नती बरोबरच त्यांची बदलीही करण्यात आली आहे.
सविस्तर आदेश बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा