जम्मू – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरवर्षी भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. आज त्यांनी नौशेरा सेक्टरमधील जवानांना भेट दिली. त्यांच्याशी संवाद साधला. तसेच, त्यांना दिवाळीची मिठाईही दिली. यानिमित्ताने जवानांमधील आत्मविश्वास दुणावला. तसेच, त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण होते. याप्रसंगी मोदींनी जवानांसमोर अतिशय प्रेरणादायी भाषण केले. बघा, त्याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/narendramodi/status/1456145842201448457