नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय स्वातंत्र्याला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. देशभरात स्वातंत्र्यदिनाचा अपूर्व उत्साह आहे. राजधानी दिल्लीतही स्वातंत्र्य दिनाचा विशेष समारंभ सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लालकिल्ल्यावरुन आज भाषण केले. बघा, त्यांचे हे संपूर्ण भाषण
https://twitter.com/narendramodi/status/1558997970468491265?s=20&t=-wqpEvpO0XGxb89ysHM49A
PM Narendra Modi Red Fort Speech Video