नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. या अधिवेशनात नेमके काय होणार आहे, सरकारच्या काय अपेक्षा आहेत यासह विविध बाबींवर त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. बघा, ते काय म्हणाले
https://twitter.com/narendramodi/status/1548882063843270656?s=20&t=NGFD75mil0PeX3COBDd45w
PM Narendra Modi Media Talk before Monsoon Parliament session Beginning