केदारनाथ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळीच येथे आगमन झाले आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी मोदी हे केदारनाथ येथे आले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते दिवाळीला केदारनाथ येथे येत असतात. आज त्यांच्या हस्ते आद्य शंकाराचार्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. याप्रसंगी मोदी यांनी केलेले हे भाषण
https://twitter.com/narendramodi/status/1456482438306168833