नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळविला आहे. त्यामुळे देशात अजूनही मोदी लाट असल्याचे दिसून येत आहे. या विजयाचे उत्सव साजरा करण्यासाठी भाजप मुख्यालयामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहेत. या समारंभात विशेष आकर्षण आहे ते मोदी यांच्या भाषणाचे. ते आता काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बघा या समारंभाचे हे थेट प्रक्षेपण
https://twitter.com/BJP4India/status/1501919187593469958?s=20&t=8xRfXU4nHLKZ8K6l8SADZA