शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आणखी एका सेमीकंडक्टर युनिटला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

by India Darpan
सप्टेंबर 2, 2024 | 5:36 pm
in संमिश्र वार्ता
0
modi 111


नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एक भक्क्कम सेमीकंडक्टर परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने गुजरातमधील साणंद येथे सेमीकंडक्टर युनिट स्थापन करण्यासाठी केन्स सेमिकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

प्रस्तावित युनिट ३,३०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने स्थापन केले जाईल. या युनिटची क्षमता प्रतिदिन ६० लाख चिप्स इतकी असेल.या युनिटमध्ये उत्पादित चिप्स औद्योगिक, ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रिक वाहने, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार, मोबाइल फोन इत्यादीसारख्या विभागांचा समावेश असलेल्या विविध प्रकारच्या ऍप्लिकेशन्सची पूर्तता करतील.

भारतातील सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले उत्पादन परिसंस्थेच्या विकासासाठीचा कार्यक्रम 21.12.2021 रोजी अधिसूचित करण्यात आला होता ज्यासाठी एकूण ७६,००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

जून २०२३ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने गुजरातमधील साणंद येथे सेमीकंडक्टर युनिट स्थापन करण्याच्या पहिल्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. फेब्रुवारी २०२४ मध्ये आणखी तीन सेमीकंडक्टर युनिट्स मंजूर करण्यात आले. टाटा इलेक्ट्रॉनिक्स गुजरातमधील धोलेरा येथे सेमीकंडक्टर फॅब आणि आसाम मधील मोरीगाव येथे एक सेमीकंडक्टर युनिट स्थापन करत आहे. सीजी पॉवर गुजरातमधील साणंद येथे एक सेमीकंडक्टर युनिट उभारत आहे.

सर्व ४ सेमीकंडक्टर युनिट्सचे बांधकाम वेगाने सुरू आहे आणि युनिट्सजवळ एक मजबूत सेमीकंडक्टर परिसंस्था उदयास येत आहे. या ४ युनिट्समध्ये जवळपास १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. या युनिट्सची एकत्रित क्षमता प्रतिदिन सुमारे ७ कोटी चिप्स इतकी आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भाजप आमदार नितेश राणे विरुध्द प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next Post

मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी…१८ हजार कोटी प्रकल्पाचा खर्च

Next Post
railway 1

मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी…१८ हजार कोटी प्रकल्पाचा खर्च

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011