नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्य दलाने केलेल्या कारवाईची माहिती दिली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी ९ मे रोजी पाकिस्तानने जवळपास १००० मिसाईल्स आणि ड्रोन्सच्या मदतीने भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. पण, भारताच्या डिफेन्स सिस्टिमने आकाशात हाणून पाडल्याचे ते म्हणाले. बघा, संपर्ण भाषण या लिंकवर….