रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आज पंतप्रधान अर्थसंकल्पोत्तर तीन वेबिनारमध्ये होणार सहभागी…या विषयांवर होणार चर्चा

by India Darpan
मार्च 4, 2025 | 6:42 am
in संमिश्र वार्ता
0
modi 111

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन अर्थसंकल्पोत्तर आज वेबिनारमध्ये दुपारी १२.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होतील. या वेबिनार अंतर्गत सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग (MSME) हे विकासाचे इंजिन;उत्पादन, निर्यात तसेच अणुऊर्जा अभियान; नियामक, गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभता विषयक सुधारणा या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधितही करतील.

या वेबिनारच्या माध्यमातून सरकारी अधिकारी, उद्योगक्षेत्रातील आघाडीचे व्यवसाय उद्योजक तसेच व्यापार विषयक तज्ज्ञांना भारताच्या औद्योगिक, व्यापार आणि ऊर्जा धोरणांवर चर्चा करण्यासाठी एक परस्पर सामाईक मंच उपलब्ध होणार आहे. या वेबिनार मधील चर्चा या प्रामुख्याने धोरणांची अंमलबजावणी, गुंतवणूक सुलभता आणि तंत्रज्ञानाचा अवलंब यावर भर दिला जाणार आहे. यातून अर्थसंकल्पातील परिवर्तकारी उपाययोजनांची सुरळीतपणे अंमलबजावणी करणे सुनिश्चित होऊ शकणार आहे. या वेबिनारमध्ये खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योग प्रतिनिधी आणि विविध विषयांतील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. हे सर्वजण अर्थसंकल्पातील घोषणांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी प्रयत्नांची दिशा ठरवण्यात मदत करतील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नंबर प्लेटमध्ये छेडछाड, बनावटगिरी रोखण्यासाठी ‘एचएसआरपी’अनिवार्य…प्रादेशिक परिवहन अधिकारी

Next Post

चार हजाराची लाच घेतांना एजंटसह चांदवड तालुक्यातील तलाठी एसीबीच्या जाळ्यात

Next Post
Corruption Bribe Lach ACB

चार हजाराची लाच घेतांना एजंटसह चांदवड तालुक्यातील तलाठी एसीबीच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011