गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पंतप्रधान आज करणार अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन…या क्षेत्रात आर्थिक संधींना मिळणार प्रोत्साहन

by India Darpan
डिसेंबर 5, 2024 | 11:36 pm
in संमिश्र वार्ता
0
modi 111


नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ईशान्य भारतातील सांस्कृतिक चैतन्य प्रदर्शित करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे दुपारी ३ वाजता अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत.

प्रथमच साजरा होत असलेला हा तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव ६ ते ८ डिसेंबर दरम्यान होणार आहे. हा महोत्सव ईशान्य भारतातील विशाल सांस्कृतिक चित्र अधोरेखित करत पारंपरिक कला, हस्तकला आणि सांस्कृतिक प्रथांना एकत्र आणेल.

पारंपरिक हस्तकला, हातमाग, कृषी उत्पादने आणि पर्यटन यांसारख्या क्षेत्रात आर्थिक संधींना चालना देण्यासाठी, महोत्सवात विविध कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवात कारागीर प्रदर्शने, ग्रामीण हाट, राज्यनिहाय-दालने आणि ईशान्य क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर तांत्रिक सत्रे असणार आहेत. प्रमुख कार्यक्रमांमध्ये गुंतवणूकदारांची गोलमेज परिषद आणि खरेदीदार-विक्रेता भेटींचा समावेश असेल, ज्याची रचना नेटवर्क, भागीदारी आणि क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या संयुक्त उपक्रमांची उभारणी आणि ते अधिक मजबूत करण्याची अनोखी संधी म्हणून केली जाईल.

या महोत्सवात राष्ट्रीय स्तरावर ईशान्य भारतातील समृद्ध हातमाग आणि हस्तकला परंपरा प्रदर्शित करणारे डिझाईन कॉन्क्लेव्ह आणि फॅशन शो असणार आहेत. या प्रदेशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा अधोरेखित करताना, या महोत्सवात उत्साहपूर्ण सांगीतिक कार्यक्रम तसेच ईशान्य भारताच्या स्वदेशी पाककृती देखील दाखवल्या जातील.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सार्वजनिक वितरण प्रणाली पुरवठा साखळीत सुधारण्यासाठी आता आले हे पोर्टल….

Next Post

पंतप्रधानांनी भूतानचे राजे आणि राणी यांचे केले स्वागत…आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यातील प्रगतीचा घेतला आढावा

Next Post
Untitled 11

पंतप्रधानांनी भूतानचे राजे आणि राणी यांचे केले स्वागत…आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यातील प्रगतीचा घेतला आढावा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011