शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पीएम इंटर्नशिप योजना….नाशिकमध्ये युवक, युवतींसाठी सुवर्णसंधी

by India Darpan
मार्च 27, 2025 | 12:27 pm
in संमिश्र वार्ता
0
modi 111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेंतर्गत, देशातील उच्च ५०० कंपन्यांमध्ये एक कोटी युवक, युवतींना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या योजनेंतर्गत, युवक, युवतींना व्यावहारिक अनुभव मिळवून त्यांना उद्योग क्षेत्रात मूल्यवान एक्सपोजर मिळवून, रोजगाराच्या संधींमध्ये सुधारणा करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.

नाशिक शहरातील संधी
नाशिक शहरातील वय २१ ते २४ असलेले युवक, युवतींना या योजनेचा लाभ घेता येईल. यासाठी शैक्षणिक पात्रता म्हणून १० वी, १२ वी, ITI, पदवीधर इत्यादी असणे आवश्यक आहे. पीएम इंटर्नशिप योजनेंतर्गत, नाशिक जिल्ह्यात ७६३ इंटर्नशिप जागा उपलब्ध आहेत. इंटर्नशिपचा कालावधी १२ महिने असेल, ज्यामध्ये रु. ५,०००/- दरमहिना मानधन तसेच एकरकमी लाभ रु. ६,०००/- व विमा सुविधा देखील दिली जाईल.

अशी आहे नोंदणी प्रक्रिया
लाभार्थींनी स्वयं https://pminternship.mca.gov.in/login/ या वेबसाईटवर जाऊन, दि. ३१ मार्च २०२५ पूर्वी आपली नोंदणी करावी. नोंदणी करतांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक माहिती व मार्गदर्शन वरील वेबसाईटवर उपलब्ध आहे.

नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन नेर यांनी सर्व योग्य पात्र युवक/युवतींना आवाहन केले आहे की, पीएम इंटर्नशिप योजनेचा अधिकाधिक लाभ घ्या. अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी, नाशिक महानगरपालिकेतील NULM कक्षाशी संपर्क साधावा.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धन्यवाद, कुणाल कामरा…या गाण्याबद्दल मनसेच्या माजी आमदाराने मानले आभार

Next Post

क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये भारतीय लष्कराने घेतली मोठी झेप

Next Post
WhatsAppImage2025 03 26at6.01.08PM9N25

क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये भारतीय लष्कराने घेतली मोठी झेप

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011