नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक संस्कृत दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा त्यांनी संस्कृत भाषेतूनच दिल्या आहेत.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“एषा भाषा प्राचीना चेदपि आधुनिकी,
यस्यां गहनं तत्त्वज्ञानम् अस्ति तरुणं काव्यम् अपि अस्ति,
या सरलतया अभ्यासयोग्या परं श्रेष्ठदर्शनयुक्ता च,
तां संस्कृतभाषाम् अधिकाधिकं जनाः पठेयुः।
सर्वेभ्यः संस्कृतदिवसस्य शुभाशयाः।
https://twitter.com/narendramodi/status/1429267471895130113?s=20